मुंबई, दि. ८ : मुंबईमध्ये दंगल सदृश्य स्थिती निर्माण झाल्यास पोलीस किती सतर्क आहेत. याची चाचपणी करण्यासाठी मुंबई पोलिसांतर्फे शनिवारी घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानावर मॉकड्रिल करण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी याचे धडे यावेळी देण्यात आले.


0 टिप्पण्या