मुंबई : भारतीय क्रिकेट संघाने सोमवारी कसोटी मालिकेतील दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडवर विक्रमी ३७२ धावांनी मात करत दोन सामन्यांची मालिका १-० अशी जिंकली. कसोटी संघात पुनरागमन करणारा फिरकी गोलंदाज जयंत यादवने सोमवारी न्यूझीलंडच्या उर्वरित फलंदाजांना बाद करत कसोटीच्या चौथ्या दिवशीच भारताच्या संस्मरणीय विजयावर शिक्कामोर्तब केले.
Photo : google
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा