Ticker

6/recent/ticker-posts

हरनाज 'मिस युनिव्हर्स'

भारताची सौंदर्यवती हरनाज संधू हिने यंदाचा 'मिस युनिव्हर्स'चा 'किताब पटकाविला. तब्बल २१ वर्षांनंतर या मुकुटावर भारताची मोहोर उमटली. 

'मिस युनिव्हर्स'च्या या ७० व्या आवृत्तीत ७९ देशांतील स्पर्धक होत्या. गतवर्षीची 'मिस युनिव्हर्स' मेक्सिकोची अन्द्रिया मेझा हिने हरनाज हिला हा मुकुट परिधान केला.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या