विधिमंडळाच्या आवारात महिला दिन साजरा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, ९ मार्च, २०२२

demo-image

विधिमंडळाच्या आवारात महिला दिन साजरा

.com/img/a/

मुंबई : शिवसेना महिला आमदारांनी बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांना केक भरविला. तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी  महिला पोलिसांना भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत सेल्फी घेत अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला.

.com/img/a/


Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *