Ticker

6/recent/ticker-posts

सुई-दोरा, बटण वापरून अनोखे डेकोरेशन

मुंबई, दि. ५ : लोअर परेल येथील राजू राणे यांनी गणपतीचे डेकोरेशन सुई, डोरा, लोकर, बटन, मेजरटेप, कैची, कटर, दोऱ्याची रीळ अशा वस्तू वापरून केले आहे. 



आपल्या माननीय राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. म्हणूनच यावेळी गणपतीची आरास म्हणून सुई, दोरा, लोकर, बटण, मेजरटेप, कैची, कटर, दोऱ्याची रीळ अशा अनोख्या वस्तूंपासून आम्ही केली आहे अशी माहिती राजू राणे यांनी दिली आहे. 




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या