पटकन करता येतील अशा हेअर स्टाईल... - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

गुरुवार, १३ मे, २०२१

demo-image

पटकन करता येतील अशा हेअर स्टाईल...

- जर तुमचे केस लांब सडक असतील तर तुम्ही सगळे केस मागे घेऊन एक पोनीटेल बांधा. ही प्रत्येक प्रकारच्या केसांना सूट होते. यासाठी केस धुणं किंवा कंडिशनिंग करणंही अआवश्यक नाही.

- लांब केस असतील तर तुम्ही अंबाडाही घालू शकता आणि त्याला आकर्षक पिनने सजवू शकता. तुम्ही हवं तर साइडचे काही केस काढून त्यांना कर्ल करून मोकळेही सोडू शकता. ही स्टाईल वेगवेगळया ड्रेसबरोबर उठून दिसेल.

- जर तुमचे केस खांद्यापर्यंत असतील तर, तुम्ही शॉर्ट पोनी घालू शकता किंवा एक सुंदर हेअर बॅंड लावून सगळे केस रिकामे सोडू शकता.

- छोटया केसांना एखादं जेल किंवा वॅक्स लावून त्यांची आकर्षक स्टाईलही करता येईल.

- केसांच्या भांगातही बदल करू शकता. यामुळेही नवीन लुक येईल. जर तुम्ही मधोमध भांग पाडत असाल तर कधी एका पाडून बघा तर कधी-कधी झिग झॅग करून पाहा. 

download


 

hair



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *