दि. २६ : मुंबई लोकल ट्रेनच्या चाकाला आज आसनगाव रेल्वे स्टेशनवर आग लागली. आग लागल्याचे लक्षात आल्यानंतर प्रवाशांनी घाबरून ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. ब्रेकमध्ये घर्षण झाल्याने ट्रेनच्या चाकांना आग लागली. या संपूर्ण घटनेने आसनगाव रेल्वे स्टेशनजवळील रुळांवर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
व्हिडिओ पहा...👇
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा