Ticker

6/recent/ticker-posts

सीएसएमटी लोकल स्थानकात व्हिजिबल पोलिसिंग

मुंबईदादासाहेब येंधे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या दृष्टीने सीएसएमटी रेल्वे स्थानकात लोकल लाईन तसेच मेन लाईन टर्मिनस येथील संपूर्ण परिसरात व्हिजिबल पोलिसिंग तपासणी सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 


दरम्यान स्वतः वपोनि, जीआरपी जवान, आरपीएफ जवान तसेच डॉग स्क्वाड आदी हजर होते. 


यामध्ये स्टेशन परिसर, स्टेशन प्रवेशद्वार, फलाट, स्थानकाच्या अडगळीच्या जागा, तिकीट बुकिंग हॉल, कचराकुंड्या, पार्किंग परिसर आदी तपासण्यात आले. यात कुठेही काहीही संशयास्पद आढळून आले नाही.





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या