Ticker

6/recent/ticker-posts

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला...

चॉकलेट ची अनोखी सजावट

मुंबई, दि. ४ : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ, श्रीकृपा बिल्डिंगमधील संतोष सकपाळ व संदीप सकपाळ यांनी गणपतीची सुंदर अशी सजावट केली आहे. बाप्पाची लहानशी पर्यावरपणपूरक अशी मूर्ती घरातील मंडपात बसविली असून त्या मंडपाला विविध चॉकलेटने सजविले आहे. तसेच मूर्तीच्या मागील बाजूस देखील चॉकलेट ने अर्धचंद्राकृती आकारात डेकोरेशन केले असून त्या चॉकलेट लहान मुलांना विसर्जनादिवशी प्रसाद म्हणून वाटण्यात येणार असल्याचे संतोष सकपाळ यांनी सांगितले. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या