Ticker

6/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ गणेशोत्सव कमिटी जाहीर

मुंबई, (दादासाहेब येंधे) : रंगारी बदक चाळ रहिवाशी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी ८६ वा गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यंदा अध्यक्ष संतोष कृष्णा सकपाळ, कार्याध्यक्ष रोहन सावंत, सरचिटणीस गणेश सावळाराम काळे तसेच खजिनदार शंकर गंगाराम साळवी यांची तिसऱ्यांदा एकमुखी नियुक्ती करण्यात आली आहे. यावर्षी आषाढी एकादशी दिवशी मातीपूजन सोहळा आयोजित करण्यात आली असून यंदा गणपतीत गोखर्ण महाबळेश्वर ही कथा सादर करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या