राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

रविवार, ४ सप्टेंबर, २०२२

demo-image

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. डोवाल यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची सदिच्छा भेट

मुंबई दि. ४ : राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार श्री. अजित डोवाल यांनी आज 'वर्षा' निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे दर्शन घेतले.

Ajit%20Doval%20meets%20Hon%20CM

मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी यावेळी गणेश मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन श्री.डोवाल यांचे स्वागत केले. याभेटी दरम्यान उभयतांमध्ये विविध विषयांवर  चर्चा झाली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *