मुंबई, दि.२६ : चिंचपोकळीच्या चिंतामणीचा पाटपूजन सोहळा आज रविवारी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाचे १०३ वे वर्ष आहे.
दोन वर्षांनी यंदा मोठ्या दिमाखात मंडळाने पाट पूजनाचा सोहळा आयोजित केला होता. विभागातील रहिवासी व गणेशभक्त यावेळी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा