वडाळा पोलीस मिसिंग पथकाची जबरदस्त कामगिरी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

सोमवार, १ नोव्हेंबर, २०२१

demo-image

वडाळा पोलीस मिसिंग पथकाची जबरदस्त कामगिरी

मुंबई : दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ रोजी वेळ संध्याकाळी ७ वाजता वडाळा पोलीस ठाणे, महात्मा फुलेवाडी येथील महिला स्नेहल विनायक शेलार व तिच्यासोबत तिची दोन्ही मुलं यश विनायक शेलार (वय ६ वर्ष) व लहान मुलगी यशस्वी विनायक शेलार (वय ४ वर्ष) ह्या हरवल्या होत्या. 


वडाळा पोलीस ठाणेतील मिंसिग पथकांनी अथांग परिश्रमांनतर आई व मुलं यांची दादार रेल्वे स्टेशन येथे मिळुन आली असता त्यांना नुकतेच त्यांच्या वडिलांच्या स्वाधीन मा.दिवसपाळी पोलीस निरीक्षक काळडोके व सहाय्यक पोलीस निरिक्षक नयना पाटील व स.पो.फो.जातेकर साहेब व टिम यांनी त्यांच्या स्वाधीन केले असुन तसेच मिसिंग क्र ए.एम.आर ४८/२०२१ रद्द करण्यात आल्याबाबत नोंद करण्यात आली आहे. अशी माहिती वडाळा पोलिस ठाणेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक शहाजी शिंदे यांनी दिली आहे.

.com/img/a/










प्रेस नोट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *