Ticker

6/recent/ticker-posts

रंगारी बदक चाळीचा लाडका लंबोदर विराजमान

मुंबई, दादासाहेब येंधे : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ रहिवासी संघ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातर्फे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने दिलेल्या सूचनांचे यावर्षी देखील तंतोतंत पालन करीत असून लाडक्या लंबोदराची चार फुटांची मनमोहक मूर्ती मंडळात विराजमान झाली आहे. 





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या