मुंबईच्या लालबागच्या राजाचं असं घ्या ऑनलाइन दर्शन - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शुक्रवार, १० सप्टेंबर, २०२१

demo-image

मुंबईच्या लालबागच्या राजाचं असं घ्या ऑनलाइन दर्शन

 ऑनलाईन दर्शनासोबतच घरबसल्या खरेदी करा प्रसाद सुद्धा

मुंबई, दादासाहेब येंधे : गणेश चतुर्थी निमित्त मुंबईची शान असलेला आणि भक्तांच्या हाकेला धावून येणारा लालबागचा राजा अशी ख्याती असलेला गणपती बाप्पा विराजमान झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही भाविकांना मंडपात जाऊन दर्शन घेण्याची सोय नाही. मात्र, आपल्याला घरबसल्या लालबागचा राजा ऑनलाईन दर्शन  (https://lalbaugcharaja.com/MR) या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन दर्शन घेता येणार आहे. ऑनलाईन दर्शन २४ तास सुरू असेल. याव्यतिरिक्त तुम्हाला ऑनलाईन प्रसाद देखील खरेदी करता येईल.

%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25BE%25E0%25A4%25B2%25E0%25A4%25AC%25E0%25A4%25BE%25E0%25A4%2597%25E0%25A4%259A%25E0%25A4%25BE+%25E0%25A4%25B0%25E0%25A4%25BE%25E0%25A4%259C%25E0%25A4%25BE+%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A6%25E0%25A5%25A8%25E0%25A5%25A7

Lalbagcha+Raja+2021


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *