Ticker

6/recent/ticker-posts

ही शान कोणाची...

मुंबई, दि. १६ : लाखो गणेश भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचे प्रथम दर्शन काल शुक्रवारी संध्याकाळी मोठा दिमाखात पार पडले. 


लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे यंदा ९० वे वर्ष आहे शिवराज्याभिषेक सोहळ्याचे हे ३५० वे वर्ष असल्याने त्याला अनुसरून भव्य दिव्य कलाकृतीत लालबागचा राजा यंदा विराजमान झाल्याचे दिसून येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या