Ticker

6/recent/ticker-posts

चिंचपोकळी येथे शिवजयंती निमित्त मिरवणूक

मुंबई, दि. २० : शिवजयंती निमित्त चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे मिरवणूक काढण्यात आली होती. मंडळ पुरस्कृत किलबिल नर्सरीमधील लहान मुले नटूनथटून आली होती. मुलांनी साकारलेली छत्रपती शिवाजी महाराज तसेच मावळ्यांची वेशभूषा लक्ष वेधून घेत होती.  


चिंचपोकळी मंडळ ते लालबाग श्रॉफ बिल्डिंग ते गणेश टॉकीज पासून किलबिल नर्सरीपर्यंत भव्य मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली होती. 










टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या