Ticker

6/recent/ticker-posts

बेस्टच्या बसला आग

मुंबई, दि. २२: अंधेरीच्या आगरकर चौक येथे बॅटच्या बसला आग लागल्याची घटना सायंकाळी सातच्या सुमारास घडली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी गेल्या काही महिन्यांमध्ये बेस्ट बस गाड्यांना लागलेल्या आगीमुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुढे आला आहे. त्यामुळे मातोश्री कंपनीकडून चालविण्यात येणाऱ्या या टाटा कंपनीच्या ४०० विनावातानुकुलीत बस न चालवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती बेस्ट उपक्रमांनी दिली आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या