Ticker

6/recent/ticker-posts

पोलीस महासंचालक यांचे जनतेला शांततेचे आवाहन

त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले. महाराष्ट्र पोलीस महासंचालक श्री. संजय पांडे यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.

ता.क. :- सोशल मीडियावर चुकीचे मेसेज फॉरवर्ड करू नये. शांतता, कायदा- व्यवस्था सुव्यवस्थित राहण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा. अफवांवर विश्वास ठेवू नये.









Video : viral 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या