अष्टविनायकाची अनोखी सजावट
मुंबई, दि. १९ : काळाचौकी येथील रंगारी बदक चाळ, श्रीकृपा बिल्डिंगमधील संतोष सकपाळ व संदीप सकपाळ यांनी गणपतीची सुंदर अशी सजावट केली आहे. बाप्पाची लहानशी पर्यावरपणपूरक अशी मूर्ती घरातील मंडपात बसविली असून त्या मंडपाला अष्टविमाकाच्या फोटोंनी सजविले आहे. ज्यामुळे एकाच ठिकाणी अष्टविनायकाचे दर्शन मिळाल्याचे समाधान मिळते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा