मुंबई, दि. १८ : मुंबईचा राजा म्हणून विख्यात असलेल्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या ( गणेश गल्ली) गणरायाचा प्रथम दर्शन सोहळा रविवारी दिमाखात पार पडला. शिवछत्रपतींच्या रूपातील मुंबईच्या राजाची पहिली झलक टिपण्यासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. यंदा मुंबईचा राजा रायगडच्या ४० फूट उंच भव्यदिव्य प्रतिकृतीमध्ये विराजमान झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा