मुंबई, दि. २० : गुलालाची उधळण करीत भाविकांनी अत्यंत भक्तिभावाने व जड अंतकरणाने काल दिड दिवसांच्या बाप्पाला निरोप दिला. शहर व उपनगरातील सार्वजनिक ९६ व घरगुती ३८ हजार ३१९ असे ३८ हजार गणेश मूर्तींचे काल विसर्जन करण्यात आले. यापैकी कृत्रिम तालावर सार्वजनिक ४९ व घरगुती १७ हजार १२६ असे एकूण १७ हजार १७५ गणेश मूर्तींचे विसर्जन बुधवारी करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा