मुंबई : मुख्य न्याय दंडाधिकारी, क्रीडा समिती आयोजित सर्व मुख्य न्याय दंडाधिकारी न्यायालय कर्मचारी अंतर्गत बॉक्स अंडर आर्म क्रिकेट स्पर्धेचे दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी चेतना महाविद्यालय, बांद्रा, येथे आयोजन करण्यात आले होते.
पुरुषांचे एकूण १६ आणि महिलांच्या ७ संघानी यात सहभाग घेतला होता.
विशेष म्हणजे बोरिवली न्यायालयाच्या पुरुष आणि महिला संघानी अंतिम विजय मिळवून बोरिवली न्यायालयासाठी दुहेरी यश मिळवले. फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण सर्वच बाबतीत बोरिवली संघानी उत्कृष्ट कामगिरी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा