मुंबई, दि. ६ : पूर्व द्रुतगती मार्गाला लागूनच चुनाभट्टी येथे तब्बल ५० फूट खचल्याची घटना काल बुधवारी सकाळी ९.३० वाजण्याच्या सुमारास घडली. तिथे उभ्या असलेल्या ४० ते ५० दुचाकी आणि एक कार रस्ता खचून झालेल्या खड्ड्यात पडली. नागरिकांनी प्रसावधान राखत घटनास्थळापासून दूर धाव घेतल्याने ते थोडक्यात बचावले.

0 टिप्पण्या