Ticker

6/recent/ticker-posts

एसी डबलडेकर वर फांदी पडली

मुंबई, दि. २५ :  दक्षिण मुंबईतील रस्त्यांवर धावणाऱ्या एसी डबल डेकरवर काल दुपारच्या वेळेस आझाद मैदान येथे एका झाडाची फांदी कोसळली. बेस्टच्या ताफ्यातील बस क्रमांक १३८ छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे जात होती. ती आज दुपारी आझाद मैदान येथे आली असता झाडाची फांदी एसी बसवर कोसळली. तत्परतेने बस रस्त्याच्या बाजूला थांबवण्यात आली. प्रवाशांना सुखरूप बसमधून उतरविण्यात आले. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या