Ticker

6/recent/ticker-posts

वादळी वाऱ्यामुळे झाड पडले

मुंबई, दि. १४ : मुंबईत काल सकाळपासूनच वादळी वारे वाहत होते. रविवारपेक्षा सोमवारी वादळी वाऱ्याचा जोर जास्त प्रमाणात होता. या वाऱ्यामुळे वृक्ष उन्मळून पडण्याच्या, फांद्या तुटून पडण्याच्या व पत्रे उडून जाण्याच्या घटना घडल्या. 





शेअर मार्केट च्या गेटवर असलेल्या झाडाची मोठी फांदी वाऱ्याच्या जोरामुळे तुटून खाली पडली. यावेळी येथे कुणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या