Ticker

6/recent/ticker-posts

कर्नाक ब्रिज पाडण्यास मध्ये रेल्वे कडून सुरुवात

मुंबई, दि. ६ : मुंबईतील सर्वात जुन्या पुलांपैकी एक असलेला मस्जिद बंदर स्थानकाशेजारील कर्नाक ब्रिज धोकादायक ठरत असल्याने त्याला पाडण्याच्या प्रक्रियेस मध्य रेल्वेने सुरुवात केली आहे. या ब्रिजचे डेब्रिस हटवण्यासाठी रविवारी ब्लॉक आणि नाईट ब्लॉकमध्ये तीन महिने काम चालणार आहे. त्यानंतर ब्रिजचा लोखंडी सांगाडा उचलण्यासाठी क्रेनचा वापर करण्यात येणार असून त्यासाठी डिसेंबर महिन्यात ३० तासांचा पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबई महानगरपालिका येथे नवीन पूल बांधणार आहे.




टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या