राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

बुधवार, ७ सप्टेंबर, २०२२

राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मुंबई, दि. ७ : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी वर्षा बंगल्यावरील गणरायांचे त्यांनी दर्शन घेतले व या भेटीत त्यांच्यासोबत पत्नी शर्मिला ठाकरे, मुलगा अमित ठाकरे, नितीन सरदेसाई आणि रिटा गुप्ता आधी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज