Ticker

6/recent/ticker-posts

केक कापून महिला पोलिसांनी साजरा केला महिला दिन

मुंबई, दादासाहेब येंधे : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराज लोहमार्ग पोलीस ठाणेतील महिला पोलिसांनी केक कापून महिला दिन साजरा केला. 


आज कामातून थोडी उसंत मिळाल्यामुळे त्यांनी सेल्फी काढण्याचा आनंदही लुटला.






















फोटो : व्हायरल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या