Ticker

6/recent/ticker-posts

विधिमंडळाच्या आवारात महिला दिन साजरा

मुंबई : शिवसेना महिला आमदारांनी बंदोबस्तावर असलेल्या महिला पोलिसांना केक भरविला. तसेच नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी  महिला पोलिसांना भेटवस्तू देऊन त्यांच्यासोबत सेल्फी घेत अनोख्या पद्धतीने जागतिक महिला दिन साजरा केला.



टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या