महिलांना मुंबईत लोकल प्रवासास मुभा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, २० ऑक्टोबर, २०२०

demo-image

महिलांना मुंबईत लोकल प्रवासास मुभा

क्यूआर कोडची गरज नाही

मुंबई दादासाहेब येंधे : अनलॉक करताना सरकारने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि एमएमआर रिजन मध्ये राहणाऱ्या सर्व महिलांना आता लोकलने प्रवास करता येणार आहे. सकाळी ११ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ७ वाजेपासून शेवटची लोकल असेपर्यंत महिलांना  ठराविक वेळेत प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी ट्विट करून अशी माहिती दिली आहे. 


Mumbai+Train



20201012_101429

Screenshot_2020-10-20-18-11-52-1






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *