जीवन प्रबोधिनी ट्रस्ट तर्फे ज्येष्ठ नागरिकांना जेवणाच्या डब्याचे वाटप - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५

demo-image

जीवन प्रबोधिनी ट्रस्ट तर्फे ज्येष्ठ नागरिकांना जेवणाच्या डब्याचे वाटप

मुंबई, दादासाहेब येंधे : पर्यावरणाची त्याबरोबरच मानवी शरीराची हानी होत असल्याने प्लास्टिकचा वापर पूर्णपणे टाळावा यासाठी जीवन प्रबोधिनी ट्रस्ट तर्फे एक छोटेसे व अनोखे पाऊल उचलण्यात आले. मंगळवार दि. १८ फेब्रुवारी २०२५ रोजी मुंबईमध्ये माटुंगा लेबर कॅम्प येथे श्री.सत्यवान नर (सस्थापक-जीवन प्रबोधिनी ट्रस्ट) यांचा मार्गदर्शनाने परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना स्टीलच्या जेवणाच्या डब्याचे वाटप करण्यात आले. 

IMG-20250219-WA0014

सदर कार्यक्रम हा ट्रस्टच्या महिला पदाधिकारी सौ. योगिनी गणेश क्षीरसागर, श्री. प्रशांत पवार, श्री. संदिप सकपाळ व श्री. केशव परब यांच्या उपस्थितीत पार पडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *