Ticker

6/recent/ticker-posts

पंतप्रधान आज देशाला संबोधित करणार

 मोदीजी आज देशाला सहा वाजता संबोधित करणार

मुंबई : पंतप्रधान नरेंद मोदीजी आज देशाला संबोधित करणार आहेत. मोदींनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. आज संध्याकाळी सहा वाजता ते देशाला संबोधित करणार आहेत. आपण सर्वांनी हे पाहावे असे मोदींनी ट्विट करून सांगितले आहे. त्यामुळे आज मोदी काय बोलणार व काय घोषणा करणार याकडे देशवासीयांचे लक्ष लागले आहे.







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या