लॉक डाऊन संपला असला, तरी कोरोना संपलेला नाही
दादासाहेब येंधे:
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला संबोधित करताना नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. लॉक डाऊन संपला असला, तरी कोरोना अजून संपलेला नाही असे मोदी यांनी म्हटले आहे. दसरा, दिवाळी अन इतर सण देशात होत असताना प्रत्येकाने आपली काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनापासून धोका नाही, असे समजण्याची ही वेळ नाही. या काळात परिस्थिती बिघडू देऊ नका, असेही मोदी यावेळी म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा