सज्जतेची पूर्वपरीक्षा - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

मंगळवार, ११ एप्रिल, २०२३

demo-image

सज्जतेची पूर्वपरीक्षा

मुंबई, दि. ११ : पालिका प्रशासनाने सोमवारी कोरोना प्रतिबंधासाठीच्या तयारीचा आढावा घेताना सार्वजनिक रुग्णालयांमध्ये रुग्ण संख्या वाढल्यास करावयाच्या उपायोजनांची मॉक ड्रिलद्वारे चाचणी केली. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा नसला तरी पालिका स्तरावर ऑक्सिजनची उपलब्धता व ऑक्सिजन प्लांटच्या उभारणीसाठी अधिक वेळ खर्च घालावा लागू शकतो याकडे तज्ञांनी लक्ष वेधले.

0021

0022




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *