Ticker

6/recent/ticker-posts

ढोल बाजे.. ढोल

मुंबई, दि. १७ : गणेशोत्सव हा सण मुंबईकरांच्या मनामनात रुजलेला सण असून तो वाद्यांच्या तालावर साजरा होतो. त्यामुळे ढोल, ताशा, मृदुंग अशी नवीन वाद्ये भक्तगण खरेदी करत असतात. 



तर काहीजण आपल्याकडील वाद्ये दुरुस्त करून देखील घेत असतात. लालबाग येथे वाद्यांवर दुरुस्तीचा अखेरचा हात येथील कारागीर फिरवत आहेत. 






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या