Ticker

6/recent/ticker-posts

राणीच्या बागेत किलबिलाट

मुंबई, दि. २७ : दिवाळीच्या सुट्ट्यामध्ये पर्यटन स्थळांकडे जाण्याचा अनेकांचा ओढा असतो. त्यातच गजबजलेल्या मुंबईत प्राण्यांचा संचार असणाऱ्या राणीचा बाग बच्चेकंपनीसह मोठ्यांचेही हक्काचे ठिकाण. प्रत्येक सुट्टीच्या दिवसासारखीच गर्दी मंगळवारीही येथे होती. तिकिटांसाठी लांब लचक रांगा लागल्या होत्या. जंगली प्राणी आणि पक्षी पाण्यासाठी लहान मुले आतुर झाली होती.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या