Ticker

सर्यग्रहणाची ओढ..

मुंबई, दि. २६ : क्षितिजाकडे सरकणारा सूर्य आणि त्या सूर्याचा एक भाग झाकणारा अमावस्येचा चंद्र... तब्बल २७ वर्षानंतर दिवाळीत घडणारे सूर्यग्रहण पाहण्याचा दुर्मिळ योग काल देशभरातील आकाश प्रेमींनी साधला. वर्षातील हे शेवटच्या खंडग्रास सूर्यग्रहण सूर्य मावळतीला लागतानाच्या ग्रहणाचे हे दृश्य मुंबईच्या आकाशातील.



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या