Ticker

6/recent/ticker-posts

राणीबागेत नवीन पाहुणे

मुंबई, दि. ७ : मुंबईची राणीची बाग म्हणजे लहानग्यांची प्राणी बघण्याची मज्जाच. या राणीबागेत नुकतेच नवीन पाहुण्या प्राण्यांचे आगमन झाले आहे. येथील भल्या मोठ्या मगरी  मुंबईकरांना आकर्षित करीत आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या