Ticker

6/recent/ticker-posts

परिचारिकांनी उद्धव ठाकरे यांना बांधल्या राख्या








मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांतील परिचारिकांनी बुधवारी मातोश्री निवासस्थानी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन कोविड महामारीच्या काळात केलेल्या सहकार्याबद्दल मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी परिचारिकांनी रक्षाबंधनानिमित्त उद्धव ठाकरे यांनी राख्या बांधल्या. उद्धव ठाकरे यांनीही परिचारिकांची आस्थेने विचारपूस करून त्यांच्या भावना जाणून घेतल्या. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या