निष्काळजीपणामुळे बुडू शकतात पैसे - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

बुधवार, २३ फेब्रुवारी, २०२२

demo-image

निष्काळजीपणामुळे बुडू शकतात पैसे

मुंबई : सामाजिकदृष्ट्या संबंधित संदेश देण्यासाठी समकालीन मिम्स आणि बॉलिवूडमधील संदर्भ वापरण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मुंबई पोलिसांनी यावेळी दीपिका पादुकोण, अनन्या पांडे, सिद्धांत  चतुर्वेदी आणि धारिया करवा यांचा चित्रपट गेहराईयाच्या 'डुबे' गाण्याचा संदर्भ सायबर चोरीला हायलाईट  करण्यासाठी वापरला आहे. त्यात आपणही या  सर्वांशी संबंधित असून पासवर्डबाबत निष्काळजीपणामुळे आपला पैसा बुडू शकतो, असे म्हटले आहे. 


.com/img/a/



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *