मुंबई : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल सिल्वर ओक येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली दरम्यान बॅनर्जी यांनी सोमवारी आदित्य ठाकरे यांचीही भेट घेतली होती.
गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

ममतादीदींनी घेतली शरद पवारांची भेट
Tags
# ममता बॅनर्जी
# राजकीय
Share This

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी खासदार प्रफुल पटेल यांच्या नावाची घोषणा
दादा येंधेFeb 14, 2024राज्यपाल, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचे अतिरेकी हल्ल्यातील पोलीस हुतात्म्यांना अभिवादन
दादा येंधेNov 26, 2023विधानमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधानसभा अध्यक्षांनी साजरा केला आनंदोत्सव...
दादा येंधेAug 24, 2023
Tags
ममता बॅनर्जी,
राजकीय
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा