मुंबईसह राज्यात पावसाची हजेरी - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

ब्रेकिंग

गुरुवार, २ डिसेंबर, २०२१

मुंबईसह राज्यात पावसाची हजेरी

मुंबई : राज्यभरात  पावसाने ऐन हिवाळ्यात हजेरी लावल्यामुळे दाणादाण उडाली आहे. कमी दाबाचे क्षेत्र अरबी समुद्रात तयार होत असल्यामुळे राज्यात काल आणि आज पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

मुंबईत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्यामुळे काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पाऊस येत होता. किनारपट्टी भागात वाऱ्याचा वेग अधिक असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सूचना दिल्या आहेत.










कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

Responsive Ads Here

पेज