मुंबई : आतापर्यंत केवळ खाजगी कार्यक्रमांसाठी उपलब्ध असलेल्या ओपन डेक बसमधून यापुढे सर्वसामान्य मुंबईकरांना सफर करता येणार आहे.
दिवाळीच्या मुहूर्तावर ३ नोव्हेम्बर पासून हि सेवा बेस्ट उपक्रमार्फत सुरु करण्यात येणार आहे. त्यानुसार खुल्या डबल डेकर बसमधून अवघ्या ७५ ते १५० रुपयांमधून नागरिकांना सायंकाळच्या वेळेत मुंबई दर्शन करण्यात येणार आहे.
0 टिप्पण्या