Ticker

6/recent/ticker-posts

लोकल तिकीट मिळत असल्यामुळे प्रवाशांमध्ये आनंदाचे वातावरण

मुंबई : राज्य सरकारने दोन डोस झालेल्या प्रवाशांना  तिकीट देण्याच्या सूचना दिल्याने व प्रवाशांना स्थानकावर तिकीट मिळत असल्यामुळे प्रवाशांत आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. प्रवाशी राज्य सरकारचे आणि मुंबई लोकलला धन्यवाद धन्यवाद देत आहेत. 



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या