Ticker

6/recent/ticker-posts

दिवा- ठाणेत मेगाब्लॉक

 दिवा ठाणे सहाव्या मार्गाचे काम प्रगतिपथावर

ठाणे : मध्य रेल्वेवर रविवारी दिवा- ठाणे दरम्यान १० तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला. मेल-एक्सप्रेस गाड्यांना स्वतंत्र मार्गिका उपलब्ध करून देण्यासाठी मध्य रेल्वेवर एमआरव्हीसी मार्फत पाचवा-सहावा मार्ग उभारण्यात येत आहे. यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात आला होता.






टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या