Ticker

6/recent/ticker-posts

वाहतूक निर्बंध पालनासाठी नाकाबंदी

मुंबई : लॉक डाऊनच्या काळात पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. यावेळी नागरिक विनाकारण रस्त्यावर वाहने घेऊन फिरत आहेत का, त्यांच्याकडे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी असल्याचे आयडी कार्ड आहे का, याची तपासणी मुंबईत ठिकठिकाणी करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या