मुंबईमध्ये २२ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीत रात्री ११ ते पहाटे ६ दरम्यान संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत नेहमी वर्दळ असणाऱ्या ठिकाणावर रात्री शुकशुकाट पाहायला मिळत आहे. पोलिसांकडून देखील ठिकाणी ग्रस्त आणि बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
शुक्रवार, २५ डिसेंबर, २०२०

मुंबईत शांतता....
Tags
# कोरोना
# बातम्या
# मुंबई
# संचारबंदी
# स्थानिक
Share This

About दादा येंधे
'वृत्त रिपोर्टर' जनसामान्यांच्या हितासाठी, शोषित, पीडित, वंचित समाज घटकांवर होणारा अन्याय -अत्याचार प्रकरणी वाचा फोडण्याचे काम करेल. गुन्हेगारीविषयक बातम्यांच्या माध्यमातून जनतेने सावध राहावे, सतर्क राहावे आणि योग्य तो सकारात्मक बोध घ्यावा असा मुख्य उद्देश आहे. गुन्हेगारी संपविण्यासाठी कायदा व सुव्यवस्था योग्य राखण्यासाठी वेळोवेळी पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन आपणास या माध्यमातून करण्यात येत आहे.
स्थानिक
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा