पंतप्रधान आज कोरोना लसीवर आढावा घेण्यासाठी तीन राज्यांच्या दौऱ्यावर - वृत्त रिपोर्टर (दादासाहेब येंधे) Vrutta Reporter

शनिवार, २८ नोव्हेंबर, २०२०

demo-image

पंतप्रधान आज कोरोना लसीवर आढावा घेण्यासाठी तीन राज्यांच्या दौऱ्यावर

 पंतप्रधानांचा आज लस आढावा

कोरोना प्रतिबंधक लसीचा आढाव्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज शनिवारी महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणाच्या दौऱ्यावर येत आहेत. ते पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट ला भेट देतील. त्याशिवाय ते अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्कला भाग भेट देतील. त्याच बरोबर पंतप्रधान हैदराबादेतील भारत बायोटेक कंपनीलाही भेट देतील, असे ट्विट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे. या दौऱ्यात ते लासनिर्मिती, साठवणुकीची तयारी व नागरिकांपर्यंत लस कशी पोहोचवता येईल, यावर ते शास्त्रज्ञांशी चर्चा करणार आहेत, असेही ट्विटमध्ये म्हटले आहे. 

Screenshot_2020-11-28-14-22-15-1


https://twitter.com/PMOIndia/status/1332263147437051904?s=20

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

पेज

संपर्क फॉर्म

नाव

ईमेल *

मेसेज *