Ticker

6/recent/ticker-posts

३१ डिसेंबर पर्यंत लॉक डाऊन वाढविला

 लॉक डाऊन ३१ डिसेंबर पर्यंत वाढला

मुंबई, दादासाहेब येंधे: राज्यातील प्रतिबंधित क्षेत्रामध्ये लॉकडाउन ३१ डिसेंबर पर्यंत वाढवण्याचा निर्णय शुक्रवारी राज्य सरकारने घेतला. 

राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार यांच्या स्वाक्षरीने हा आदेश जारी करण्यात आला आहे. राज्यात यापूर्वी जाहीर केलेल्या सवलती कायम राहणार आहेत. १६ नोव्हेंबर रोजी धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तोही कायम राहणार आहे. मात्र, प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये बंधने असतील. ३१ डिसेंबर नंतर पुढील स्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.








टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या